शरीरामद्धे Oxygen ची पातळी योग्य असेल तर आपले शरीरही अगदी प्रफुल्लित राहण्यास मदत होते. नैसर्गिकरीत्या Oxygen Level वाढवण्यासाठी ह्या ५ सोप्या टिप्स!   
 

१) खिडक्या उघड्या ठेवा :

           

InfoWorldMarathi

            मोकळी हवा तुम्हाला अधिक Oxygen मिळवून देण्यास मदत करत असते, म्हणून शक्यतोवर तुमच्या घरातील खिडक्या ह्या उघड्याच ठेवत चला. पण जर तुम्ही अशा ठिकाणी राहता जिथं Air Pollution जास्त आहे, तेव्हा मात्र तुम्हाला Fresh Air करीता Air-filtration System लागू शकते. 

२) झाडं लावा : 

           

InfoWorldMarathi

            झाडं हवेतील कार्बन
डायाक्साईड शोषून ऑक्सिजन उत्सर्जित करत असल्या कारणाने घरा समोरील अंगणामद्धे किंवा घरा सभोवती झाडं लावा. एवढंच नाही तर तुम्ही Indoor Plants चा वापर सुद्धा करू शकता. उदा. Spider Plant, Snake Plant ई. हे Plants रात्री सुद्धा ऑक्सिजन उत्सर्जित करतात. 

३) व्यायाम करा : 

           

InfoWorldMarathi

            दररोज तुम्ही अगदी हलकासा व्यायाम जरी केला तरी तुमची 
ऑक्सिजन लेवल वाढण्यास मदत होते. म्हणून रोज न चुकता व्यायाम हा केलाच पाहिजे. तुम्ही मेडिटेशन सुद्धा करू शकता. 

४) भरपूर पाणी प्या : 

           

InfoWorldMarathi

            पाणी हे 
ऑक्सिजन पासून बनत असल्याने, जेव्हा-जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा-तेव्हा तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढत जाते. 

५) आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा :

           

InfoWorldMarathi

            ताज्या हिरव्या भाज्यांमद्धे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, ज्याचा वापर 
आपले शरीर आपली ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी करत असते. म्हणून हिरव्या भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा. आणि शक्य असेल तर मिठाचं प्रमाण कमी करा. 



#InfoWorldMarathi