InfoWorldMarathi

            आधी ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना Vaccine देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, आता १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना Vaccine देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. Vaccination साठी केवळ Online पद्धतीनेच Registration स्वीकारले जाणार आहे. आता ते Step-by-Step कसे करायचे ते पाहू. 

१) सर्वात आधी cowin. gov. in या Website ला Visit करा. 

InfoWorldMarathi


२) त्यानंतर वर उजव्या बाजूला Register/Sign In yourself हे Option दिसेल त्यावर Click करा.

InfoWorldMarathi

 

३) त्यानंतर तुम्हाला तुमचा Mobile Number विचारल्या जाईल. त्याप्रमाणे Mobile Number टाकून Get OTP या Option वर Click करा.  

InfoWorldMarathi


४) एकदा का तुमचा OTP, Verify झाला की तुमच्या समोर Add Member चे Option दिसेल. त्यावर Click करा. 

InfoWorldMarathi

त्यानंतर तुम्हाला तुमची काही माहिती भरायची आहे.  त्यामद्धे Photo ID Proof ( Aadhaar Card, Driving License, PAN Card, Passport किंवा Pension Passbook ), Photo ID Number, Name, Gender आणि Year of Birth ई. आणि Add या Option वर Click करायचे आहे. 

आता तुमचे Registration Process पूर्ण झाले आहे. त्याची शाश्वती म्हणून तुम्हाला एक Reference ID, Message द्वारे दिल्या जाईल.

५) आता Schedule या Option वर Click करून खालच्या बाजूला असलेल्या Schedule Now या Option वर Click करा. त्यानंतर तुम्ही एकतर तुमचा Area Pin Code किंवा District यांपैकी एक Option निवडून तुमच्या जवळच्या Vaccination Center वर Vaccination साठी Appointment Book करू शकता. 

InfoWorldMarathi


 

#InfoWorldMarathi