कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आला घालण्यासाठी कोरोना
प्रभावित देश लॉकडाउनचे आदेश देत आहेत. त्याच धर्तीवर काल आपले पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनीही देशाला उद्देशून केलेल्या भाषनात संपूर्ण भारतभर २१ दिवसांचा लॉकडाउन
होणार असल्याची सूचना दिली.
त्यानंतर, आता पूर्ण २१ दिवस सर्व दुकाने बंद राहतील. हा गैरसमज लोकांमद्धे पसरला आणि घाबरलेल्या लोकांनी अन्न-धन्य खरेदी करण्यासाठी मार्केटमद्धे गर्दी करायला सुरुवात केली. खर तर जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याची काहीही गरज नाही. कारण अत्यावश्यक सेवा ह्या सुरूच राहणार आहेत असे सरकारने आधीच सांगितले होते. त्यामद्धे_
·
हॉस्पिटल्स आणि मेडिकल स्टोर्स
·
अन्नधान्याचे दुकाने / फळ आणि भाजीपाला
·
दुध
·
कुकिंग गैस
·
बैंक / ATM’s
·
टेलिकॉम, इंटरनेट सर्विसेस, केबल सर्विसेस
·
पेट्रोल/ डिझेल पंप
·
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया
·
ई-कॉमर्स होम डिलीवरी सर्विसेस (खाद्य पदार्थ / औषध / वैद्यकीय
उपकरणे)
मित्रांनो काळ कठिन आहे. म्हणून शक्यतोवर घरीच रहण्याचा
प्रयत्न करा. वेळोवेळी हाथ धुत रहा कारण कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायचीच
आहे. आपल्याला हा लेख उपयुक्त वाटला तर Comment Box मद्धे आपला अभिप्राय नक्की कळवा आणि लेख Share करायला नका. धन्यवाद!
#InfoWorldMarathi
0 Comments