InfoWorldMarathi Winter Sleep
                     

            थंडीच्या  वातावरणात अनेकांना निद्रा नाशाची समस्या उद्भवतांना दिसून येते. जर आपल्यालाही, ही समस्या असेल तर हा लेख आपल्यासाठी आहे. हा लेख मुख्यतः दोन भागामद्धे विभागण्यात आलेला आहे. 

१) झोपेपूर्वी खबरदारी घेणे 

२) झोपेदरम्यान स्वतःला उबदार ठेवणे   


झोपण्यापूर्वी कोणती काळजी घ्याल?                    

InfoWorldMarathi Winter Sleep

            म्हणजेच झोपण्यापूर्वी घेण्याची खबरदारी! थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उबदार ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी हे ७ पर्याय उपलब्ध आहेत. 

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०१) थंडीच्या दिवसांत झोपण्यापूर्वी हलकासा व्यायाम करणे कधीही चांगले. त्यामुळे आपले शरीर कितीही थंडी पडली तरी उबदार राहण्यास मदत होते.   

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०२) हर्बल टी किंवा गरम पाणी पिणे. पण हॉट कॉफी किंवा हॉट चॉकलेटचे सेवन करू नये, कारण त्यामद्धे कॅफिन आणि शुगर असल्या कारणाने आपला निद्रा नाश होऊ शकतो. 

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०३) गरम पाण्याने अंघोळ करणे. 

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०४) Long Sleeve T- Shirts आणि Sweaters वापरणे.  

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०५) नेहमी एक्सट्रा ब्लॅंकेट आपल्या जवळ ठेवणे, जेणेकरून जास्त थंडी वाजत असेल तर त्याचा वापर आपल्याला वापरता येईल.

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०६) आपल्या पायांना सर्वात आधी थंडीची जाणीव होत असते म्हणून झोपण्यापूर्वी एखाद ब्लॅंकेट आपल्या पायांवर ठेवा जेणेकरून ते उबदार राहतील. आणि_ 

InfoWorldMarathi Winter Sleep


            ०७)  Electric Blanket किंवा Thermostat चा वापर करणे.  पण झोपण्यापूर्वी Electric Blanket Unplugged करायला विसरू नका, नाही तर आग लागण्याचा धोका उद्भवू शकतो. आणि जर आपण Thermostat वापरात असाल तर हिवाळ्यामद्धे आपले Room Temperature साधारणतः १८ ते २२ degree पर्यंत ठेवा.


झोपेदरम्यान स्वतःला उबदार कसे ठेवाल?                    

InfoWorldMarathi Winter Sleep

            म्हणजेच थंडीच्या ह्या दिवसांमद्धे झोपेदरम्यान आपलं शरीर गरम ठेवणे. ह्यामुळे झोप मोड न होता आपल्याला शांत निद्रेचा आस्वाद घेता येतो. त्यामद्धे ५ पर्याय उपलब्ध आहेत. 

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०१) थंडीच्या दिवसांत शांत झोपेसाठी आपण झोपतांना Hot Water Bottle आपल्या पायथ्याशी ठेवू शकता, जेणेकरून अंथरुणात उबदारपणा कायम राहील.  

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०२) Woolen Socks, House Slippers यांचा वापर करु शकता.  

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०३) आपण आणि आपला Partner मिळून आपल्या Body Heat चा वापर करु शकता. 

InfoWorldMarathi Winter Sleep

            ०४) दरवाजा किंवा खिडकी व्यवस्थित बंद करा आणि जर त्यांना फटी असतील तर त्यांना Block करा, जेणेकरून त्यामधून थंड वारा येणार नाही आणि आपली झोप मोड होणार नाही. आणि

InfoWorldMarathi Winter Sleep

            ५) झोपेदरम्यान उबदारपणा कयम ठेवण्यासाठी एकापेक्षा जास्त ब्लॅंकेट रचनाकार पद्धतीने आपण वापरू शकता, म्हणजे आधी पातळ आणि त्यानंतर जाड ब्लॅंकेट अशाप्रकारे रचना केल्याने अंथरुणात उबदारपणा टिकून राहतो. 

            जर आपल्याला इतर कोणत्या गोष्टींबद्दल उत्सुकता असेल तर Comment Box मद्धे नक्की सांगा. मी त्या विषयाशी निगडित लेख लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. या लेखाबद्दल आपला अभिप्राय नक्की कळवा आणि हो लेख Share करायला विसरू नका. धन्यवाद!  


#InfoWorldMarathi  #Winter  #Sleep


Video :