InfoWorldMarathi New Year 2021 COVID19

            New Year म्हणजे Party, धम्माल आणि मस्ती असायची, पण कोरोना वायरसमुळे २०२१ चे स्वागत आपल्याला पूर्वी सारख्या पद्धतीने करता येणार नाही पण घरी राहूनही तुम्ही अगदी उत्साहामद्धे या नव वर्षाचे स्वागत करू शकता. त्यासाठी ह्या काही Tips. 

                   

InfoWorldMarathi New Year 2021 COVID19

            १) तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत राहत असाल तर छान पैकी सर्वानी नवीन कपडे घालून, संगीतमय वातावरणात पंचपक्वानांचा आस्वाद घेऊ शकता. घरच्यांसोबत Indoor Games खेळू शकता, एवढंच नाही तर संपूर्ण कुटुंब एकत्र मिळून एखादा TV Show पाहत 
नवीन वर्ष Celebrate करू शकता.

                     

InfoWorldMarathi New Year 2021 COVID19

            आणि जर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर राहात असाल तर तुमच्या Room Mates सोबत चविष्ट जेवण बनवून शकता, जर तुम्हाला स्वयंपाक येत असेल तर! नाही तर एखाद्या चांगल्या Restaurant मधून जेवण Order करून त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि सोबत मिळून एखादी मस्त Web Series बघत Enjoy करू शकता.         
     

                   

InfoWorldMarathi New Year 2021 COVID19

            पण लक्षात ठेवा, Celebration करत असतांना COVID-19 चे भान असू द्या. कुणाला Symptoms नाहीत ना याची खात्री करा. 


                   

InfoWorldMarathi New Year 2021 COVID19

            २) जर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून किंवा मित्रपरिवारांपासून दूर असाल तर तुम्ही 
Zoom किंवा Google Hangouts वर Virtual Party आयोजित करू शकता. मध्यरात्री पर्यंत "2 Truths and a Lie" किंवा "Never Have I Ever" सारखे Games खेळू शकता आणि Exact १२ वाजता सर्व मिळून नवीन वर्षाचे स्वागत करू शकता. सध्याची परिस्थिती बघता New Year Celebration चा हा सर्वोत्तम पर्याय आहे.


                   

InfoWorldMarathi New Year 2021 COVID19

            ३) जर आपण शहरी भागात राहत असाल तर तुमच्या Terrace वर मस्त Chair वर बसून Pizza किंवा तुमची आवडती Dish खात, फटाके फुटतांना आणि तुमचे शहर रोषणाईने उजळून निघतांना पाहू शकता किंवा तुमच्या शेजाऱ्यांसोबत "Block Party" आयोजन करू शकता आणि सर्वजण मिळून, 
Social Distancing चे पालन करत आपापल्या अंगणातून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नवीन वर्ष Celebrate करू शकता.  


                   

InfoWorldMarathi New Year 2021 COVID19

            ४) जर तुम्ही एकटे राहत असाल तर फारच छान, ना तुम्हाला Social Distancing ची चिंता असेल, नाही Mask घालण्याची! मग काय आता तुम्ही तुमचे आवडते पदार्थ बनवा, स्वयंपाक येत नसेल तर एखाद्या चांगल्या Restaurant मधून जेवण Order करा आणि मनपसंद गाणे ऐकत किंवा एखादी Web Series  बघत Enjoy करा. 


                   

InfoWorldMarathi New Year 2021 COVID19

            ५) शेवटी २०२० ला Bye-Bye आणि २०२१ ला Welcome करत, नवीन वर्षासाठी एखादं 
Realistic Resolutions करा आणि त्याला पूर्ण करण्याचा काटेकोर प्रयत्न करा. InfoWorldMarathi च्या टीमकडून आपणांस आणि आपल्या मित्र-परिवारांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!  


            जर आपल्याला इतर कोणत्या गोष्टींबद्दल उत्सुकता असेल तर Comment Box मद्धे नक्की सांगा. मी त्या विषयाशी निगडित लेख लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. या लेखाबद्दल आपला अभिप्राय नक्की कळवा आणि हो लेख Share करायला विसरू नका. धन्यवाद!  


#InfoWorldMarathi  #COVID19  #NewYear2021 


Video :