नुकतंच WhatsApp ने त्यांच्या Privacy Policy मद्धे मोठा बदल केला आहे. जुन्या Privacy Policy ला तिलांजली देऊन, नव्या बदलानुसार WhatsApp आता, त्यांच्या Users चा Data, Facebook आणि ईतर Third-Party Applications सोबत Share करू शकणार आहे. 

काय होती जुनी WhatsApp Privacy Policy? 

                   

InfoWorldMarathi WhatsApp Privacy Policy

            जुन्या WhatsApp Privacy Policy नुसार WhatsApp Users, त्यांचा Data Sharing साठी नकार देण्याचा पर्याय उपलब्ध होता. म्हणजे Users च्या परवानगी शिवाय WhatsApp ला त्यांचा Personal Data, Facebook सोबत Share करता येत नव्हता. पण आताच्या नवीन Privacy Policy मद्धे याचा पूर्णपणे अभाव आढळून येतो.    


नवीन WhatsApp Privacy Policy चा Users वर काय परिणाम होईल?

                   

InfoWorldMarathi WhatsApp Privacy Policy

            जर तुम्ही WhatsApp ची नवीन Privacy Policy, Accept केली तर WhatsApp ला  तुमचा Personal Data, Facebook किंवा ईतर Third-Party Applications सोबत Share करायला मुभा मिळेल. थोडक्यात सांगायचे झाले तर Commercial Uses साठी तुमचा Personal Data वापरला जाईल.     

                   

InfoWorldMarathi WhatsApp Privacy Policy


            Personal Data मद्धे तुमचा Mobile Number, Display Picture (DP), 
Status Information, Group Names आणि त्याचे Icons, Group मधील Activities (म्हणजेच Chatting किंवा तुम्ही किती वेळ Online असता ई.) त्याचबरोबर WhatsApp च्या नवीन Payment Features मधील तुमचा Payment Data, Payment Processing Methods, Transactions History आणि Shipment Data सुद्धा Collect केला जाईल. तसेच तुमचे Location, Device Model, Operating System, Battery Level आणि Browser Details सुद्धा Collect केल्या जाईल.


नवीन WhatsApp Privacy Policy, स्वीकारली नाही तर काय होईल ?

                   

InfoWorldMarathi WhatsApp Privacy Policy

            खरंतर WhatsApp Users कडे आता दोनच पर्याय उपलब्ध आहेत. एकतर त्यांना नवीन 
Privacy Policy Accept करावी लागेल किंवा WhatsApp, Delete करावे लागेल. कारण नवीन Privacy Policy स्वीकारल्या शिवाय आता WhatsApp वापरताच येणार नाही. नवीन Privacy Policy, ८ फेब्रुवारी २०२१ रोजी लागू होईल. Privacy Policy Accept केल्यानंतरही Users, ३० दिवसांच्या आत माघार घेऊ शकतात. 
                    जर तुम्हाला, तुमचा Personal Data, WhatsApp सोबत Share करायचा नसेल तर तुम्ही WhatsApp, Delete करून ईतर पर्यायी Apps चा वापर करू शकता.  


WhatsApp ला पर्यायी Apps कोणते आहेत?

                   

InfoWorldMarathi WhatsApp Privacy Policy

            WhatsApp ला तसे अनेक पर्याय उपलध आहेत. पण Privacy Policy लक्षात घेता, या ५ Apps चा वापर तुम्ही करू शकता.  

  • Signal : Space-X आणि Tesla सारख्या जग विख्यात कंपन्यांचे CEO, Elon Musk यांनी WhatsApp च्या नवीन Privacy Policy बदलानंतर, त्यांच्या Twitter Handle वरून Signal App वापरण्याबद्दल सल्ला दिला होता.  Signal App, WhatsApp प्रमाणेच Free असून, तुम्ही यावरून Images, Audios, Videos, पाठवू शकता. हे Application, जवळपास सर्वच Mobile आणि Desktop वर Install करता येते. वापरायला सोपे आणि Video Call ची सुविधाही यामद्धे उपलब्ध आहे. पण यामद्धे Animated Emojis तुम्हाला मिळणार नाही पण Privacy च्या दृष्टीकोनातून हे App, WhatsApp पेक्षा कधीही परवडेल. 
  • Telegram : हे सुद्धा एक Free Instant Messaging Application आहे. Multimedia File Sharing साठी हे उपयुक्त Application समजल्या जाते. WhatsApp प्रमाणेच यामाद्ध्येसुद्धा Message Received झाल्यानंतर Double Tick पाहायला मिळते. 
  • बाकी Threema, Wire आणि Riot.IM हे Paid Apps चा वापर सुद्धा WhatsApp चा पर्याय म्हणून करता येऊ शकतो.  




#InfoWorldMarathi #NewWhatsAppPrivacyPolicy #WhatsApp #SignalApp #TelegramApp 


 

Video :