InfoWorldMarathi-UMANG-App-PF-Balance-Check

            आजकाल प्रत्येक कामगारांकडे 
PF Account आहे. पण जेव्हा PF Balance Check करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र अनेकजण डोकं खाजवायला लागतात. असो, पण आज मी तुम्हाला तुमचे PF Balance Check करण्याचा असा एक सोप्पा पर्याय सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही अगदी घर बसल्या आपले PF Balance Check करू शकता. 

             तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड फोनमद्धे प्ले स्टोर किंवा आयफोनमद्धे अँप स्टोरवरून एक मोबाईल अँप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. त्या अँप्लिकेशनचे नाव आहे UMANG APP

InfoWorldMarathi-UMANG-App-PF-Balance-Check

            या अँपची लिंक तुम्ही 9718397183 ह्या क्रमांकावर मिस कॉल करूनही मिळेल किंवा तुम्ही https://web.umang.gov.in/ या लिंक वरूनही तुम्ही हे अँप डाउनलोड करू शकता. 

            एकदा का तुम्ही UMANG APP डाउनलोड केले कि त्याला ओपन करा, आणि ईपीएफओ चिन्हावर क्लीक करा. 

InfoWorldMarathi-UMANG-App-PF-Balance-Check

आता कर्मचारी केंद्रित ऑपशन समोर लॉग इन वर क्लीक करा. 

InfoWorldMarathi-UMANG-App-PF-Balance-Check

आता तुम्हाला तुमचा तुमचा UAN नंबर विचारल्या जाईल,  त्याप्रमाणे तो विचारलेल्या जागी टाका, आणि गेट ओटीपी वर क्लीक करा. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर आलेला ओटीपी विचारलेल्या जागी टाका. 

InfoWorldMarathi-UMANG-App-PF-Balance-Check

आता पासबुकवर क्लीक करा, म्हणजे तुम्हाला तुमचे PF Balance स्क्रीनवर लगेच दिसून येईल. 

InfoWorldMarathi-UMANG-App-PF-Balance-Check